रोज व्यायाम करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते का?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 16:02

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा. व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info